Photo Credit; instagram
अनेक वर्षांनी मकर संक्रांतीला आलाय दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होतील गडगंज श्रीमंत
Photo Credit; instagram
मकर संक्रांती 2025 मध्ये खूप काही खास गोष्टी असणार आहेत. 19 वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार, मकर संक्रांतीचा हा दुर्मिळ योग तीन राशींसाठी खूप लाभदायक असणार आहे.
Photo Credit; instagram
मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवार असून पुष्य नक्षत्राचा योग होणार आहे. याला मंगल पुष्य योग किंवा भौम पुष्य योग म्हणतात
Photo Credit; instagram
कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल आणि नोकरी व्यवसायात यशस्वी व्हाल.
Photo Credit; instagram
तुळा राशी - घरात लग्नसोहळ्यासारखे शुभ कार्य संपन्न होऊ शकतात. नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होतील.
Photo Credit; instagram
मीन राशी - व्यापारात नफा होईल. कामकाजात प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट होऊ शकतं. व्यापारात मिळणारा नफा दुप्पट होईल.
Photo Credit; instagram
राशी भविष्याबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
टेन्शन घेऊच नका! फक्त 'या' 5 पदार्थांवर ताव मारा, झटपट वाढेल स्टमिना...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...