Photo Credit; instagram
'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारी होतात
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषात मुलांकाला विशेष महत्त्व असतं. प्रत्येक व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जन्मतारखेनुसार काढला जातो.
Photo Credit; instagram
मुलांक व्यक्तीचा स्वभाव, सवयी आणि भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
Photo Credit; instagram
ज्या मुलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4,13,22 किंवा 31 तारखेला झालेला असतो, त्यांचा मुलांक 4 असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 4 च्या मुलांना बुद्धीमान मानलं जातं. ही मुलं प्रचंड मेहनत घेतात आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाची मुलं लहानपणापासूनच जबाबदारीने काम करतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
मुलांक 4 ची मुलं नीडर आणि आत्मविश्वासी असतात. ते कोणत्याही कठीण परिस्थितीला घाबरत नाहीत.
Photo Credit; instagram
काही मुलांकाची मुलं खूप बुद्धीमान असतात आणि त्यांच्यात मोठ्या पदावर काम करण्याची कार्यक्षमता असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!