Photo Credit; instagram
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Photo Credit; instagram
घरच्या घरी टॉमेटो उगवणे हा एक जबरदस्त अनुभव असतो. कारण टॉमेटोमुळे जेवण ताजं आणि पोष्टकही राहतं.
Photo Credit; instagram
घरच्या बाल्कनीत, छतावर किंवा छोट्या बागेत तुम्ही सोप्या पद्धतीने टॉमेटो उगवू शकता.
Photo Credit; instagram
सुपिक माती तयार करा. मातील भुसभुसीत आणि पोषक तत्वांनी सुपिक करा. यामध्ये गोबर, वर्मी कंपोस्ट खत टाका.
Photo Credit; instagram
बीया रोवण्याची योग्य पद्धत निवडा. बियांना एक-दोन इंच खाली लवा आणि त्यावर हलक्या स्वरुपात माती टाका.
Photo Credit; instagram
12-14 इंचाच्या रोपाचा वापर करा. रोपाच्या खालच्या बाजूला ड्रेनेज होल असणे आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
टॉमेटोची रोपे दररोज 6-8 तास उन्हात असली पाहिजेत. पर्यात उन मिळालं नाही, तर रोपांना प्रकाशच्या ठिकाणी ठेवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!