Photo Credit; instagram
Numerology : 'या' मुलांकाची मुलं बनतात IAS अधिकारी! त्यांच्यात असते 'ही' खासीयत
Photo Credit; instagram
मुलांक 1 ची मुलं शांत स्वभावाची असतात आणि ते मानसिकदृष्ट्या स्थिर असतात. त्यांच्याकडे जबरदस्त कौशल्य असतं.
Photo Credit; instagram
मुलांक 3 ची मुलं खूपच बुद्धीमान असतात. प्रशासकीय परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ही मुलं अथक प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
मुलांक 5 ची मुलं बुध ग्रहाने प्रभावित असतात. बौधिक क्षमतेच्या जोरावर ते आयएएस अधिकारी बून शकतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 ची मुलं कलात्मक आणि विनम्र स्वभावाची असतात. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टी असते.
Photo Credit; instagram
मुलांक 7 ची मुलं आव्हानांना घाबरत नाहीत. त्यांच्याकडे आयएएस बनण्याचा दृढ निश्चय असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 9 ची मुलं साहसी आणि उर्जावान असतात. आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ते खूप परिश्रम घेतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Disha Patani : दिशाचा 'असा' लूक कधी पाहिला नसेल! फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...