Photo Credit; instagram
Disha Patani : दिशाचा 'असा' लूक कधी पाहिला नसेल! 'ते' फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या
Photo Credit; instagram
बॉलिवूडची ग्लॅमरस अॅक्ट्रेस दिशा पाटनीने पुन्हा एकदा जबरदस्त फोटो शेअर करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Photo Credit; instagram
दिशा पाटनीने रेड ड्रेसमध्ये दिलेल्या भन्नाट पोजचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या रेड ड्रेसमध्ये दिशाचा लूक खूप अॅक्टिव्ह आणि स्टायलिश आहे. मिनिमल मेकअपमध्ये दिशाचं सौंदर्य खुललं आहे.
Photo Credit; instagram
दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि स्टाईलबाबत लोकप्रिय आहे. तिच्या पोस्टवर चाहते जबरदस्त रिस्पॉन्स देतात.
Photo Credit; instagram
दिशाच्या आताच्या ग्लॅमरस लूकनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Photo Credit; instagram
दिशाच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एक यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, हॉटनेस ओव्हरलोडेड!
Photo Credit; instagram
दिशा लवकरच मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करत असल्याचं पाहायला मिळणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health Tips: हिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा! आरोग्याच्या समस्यांवर आहेत रामबाण उपाय
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!