Photo Credit; instagram
'या' तारखांना जन्मलेली मुले अभ्यासात असतात हुशार, पटकन मिळवतात यश!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक संख्येच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगता येते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक क्रमांक 3 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक 3 असलेले लोक शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत खूप खास असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेले लोक अत्यंत धैर्यवान, मेहनती, शक्तिशाली आणि प्रबळ इच्छाशक्तीचे असतात.
Photo Credit; instagram
बृहस्पति ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 3 असलेले लोक खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना कोणाकडूनही उपकार घेणे आवडत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'बालिका वधू' फेम अभिनेत्रीच्या सुंदर आणि निखळ त्वचेचं रहस्य काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...