Photo Credit; instagram

भविष्यात 'या' तारखेला जन्मलेली मुलं बनतात IAS-IPS!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, आपला जन्म ज्या तारखेला होतो, त्यानुसार आपले भाग्यही ठरते.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे, यामुळे या मूलांकातील मुले तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि अतिशय तीक्ष्ण मनाची असतात.

Photo Credit; instagram

जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत.

Photo Credit; instagram

मूलांक 1 असलेल्या मुलांना भविष्यात कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाची मुले पुढे चांगले व्यवस्थापक, विचारवंत, आयएएस किंवा पीसीएस अधिकारी बनतात.

Photo Credit; instagram

त्यांच्यात जन्मापासून नेतृत्वगुण असते, त्यामुळे ते चांगले नेतेही बनू शकतात.

पुढील वेब स्टोरी

पतीने मारलं, अन्याय झाला... अभिनेत्रीने आता रिव्हॉल्वर काढत केली दादागिरी!

इथे क्लिक करा