Photo Credit; instagram
नाद नाय करायचा! अभ्यासात खूप हुशार असतात 'या' मुलांकाची पोरं
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रात अंक ज्योतिष म्हणजेच न्यूमरोलॉजीचंही विशेष महत्त्व असतं. याद्वारे एक्सपर्ट तुमचं भविष्य सांगतात.
Photo Credit; instagram
मुलांकाच्या माध्यमातून तुमच्या भविष्यातील जीवनाचं वर्णन केलं जातं. मुलांकाची गणना जन्मतारखेपासून केली जाते.
Photo Credit; instagram
आज मुलाकं 3 बाबत सांगणार आहोत. ज्या मुलांचा जन्म 3,12 आणि 21 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलांक 3 आहे.
Photo Credit; instagram
मुलांक 3 चा प्रतिनिधी ग्रह बृहस्पती असतो. गुरु ग्रह असंही म्हणतात. या दिवशी जन्मलेल्या मुलांचा दिमाग तेज असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 3 ची मुलं अभ्यासात खूप हुशार असतात. तसच त्यांचा स्वभाव मेहनती आणि धाडसी असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 3 च्या मुलांचा पोलीस, डिफेन्स किंवा प्रशासकीय सेवेत नोकरी मिळण्याचा चांगला योग असतो.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Nimrat Kaur: महाकुंभमध्ये पोहोचल्यावर निमरत कौरने काय केलं? फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...