Photo Credit; instagram
कडीपत्त्यात लपलाय तुमच्या केसांच्या समस्येचा उपाय! जाणून घ्या फायदे
Photo Credit; instagram
कडीपत्त्यात व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. यामुळे केसांना मजबूत तर मिळतेच पण केसांची वाढही होते.
Photo Credit; instagram
कडीपत्ता केसांना नैसर्गिक रंग देण्यात मदत करतं. कडीपत्त्यामुळे सफेद केसांवरही नियंत्रण मिळतं.
Photo Credit; instagram
कडीपत्त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स असतात. तसच कडीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात.
Photo Credit; instagram
कडीपत्त्यामुळे डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसं मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते.
Photo Credit; instagram
कडीपत्ता केसांना फक्त मजबूत ठेवत नाही, तर केसांना सॉफ्ट आणि शायनीसुद्धा बनवतं.
Photo Credit; instagram
तुम्ही कडीपत्त्याचं तेल किंवा हेअर मास्क बनवून तुमच्या केसांना लावू शकता.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा! कोल्ड्रिंक पिताय? किवी फळाचा ज्यूस पिऊनच बघा, मिळतात अनेक फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या