Photo Credit; instagram
थांबा! कोल्ड्रिंक पिताय? किवी फळाचा ज्यूस पिऊनच बघा, मिळतात अनेक फायदे
Photo Credit; instagram
थांबा! कोल्ड्रिंक पिताय? किवी फळाचा ज्यूस पिऊनच बघा, मिळतात अनेक फायदे
Photo Credit; instagram
किवी ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. यामुळे शरीर निरोगी राहतं.
Photo Credit; instagram
किवी ज्यूसमध्ये नॅचरल एंजाइम्स असतात. एक्टिनिडिनमुळे पचन क्रिया सुधारते.
Photo Credit; instagram
किवी फळाच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. ज्यामुळे त्वचा सुंदर बनते.
Photo Credit; instagram
किवी ज्यूसमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. यामुळे शरीरात मेटाबॉलिजम चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
किवी ज्यूसमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील रक्त नियंत्रणात राहतं.
Photo Credit; instagram
किवी ज्यूसमध्ये व्हिटॅमीन ए सुद्धा असतं. यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यूवी किरणांपासून डोळ्याचं रक्षण करतं.
Photo Credit; instagram
किवी ज्यूसला आपल्या डेली डाएटमध्ये सामील केल्याने आरोग्य उत्तम राहू शकतं. हा एक नैसर्गिक उपाय आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
क्रिकेटरच नव्हे! मॉडेल सुद्धा...RCB ची फलंदाज गगनचुंबी षटकारही ठोकते
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?