Photo Credit; instagram
पॅन 2.0 ची घोषणा झाल्यापासून अनेकांनी नवीन पॅनकार्डसाठी प्रयत्न सुरू केलेत.
Photo Credit; instagram
मात्र, दुसरीकडे याचाच फायदा आता सायबर फ्रॉड करणारे गुन्हेगारही करत आहेत.
Photo Credit; instagram
सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी पॅन 2.0 वापर सुरू केलाय. तुम्हीही सावध राहा.
Photo Credit; instagram
घोटाळेबाज यासाठी बनावट वेबसाइटची मदत घेत आहेत. ही लिंक SMS वरुन पाठवली जाते.
Photo Credit; instagram
पॅन कार्डसाठी या लिंकवर अर्ज करा असं ते फसवणूक करणारे ग्राहकांना सांगतात.
Photo Credit; instagram
पोलिसांनी अशा लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला लोकांना दिला आहे.
Photo Credit; instagram
जुने पॅन कार्ड बंद होणार असं सांगून त्यांच्याकडून नवीन पॅनकार्डसाठी बनावट ॲप डाउनलोड करून घेतात.
Photo Credit; instagram
त्यामुळे असं कोणतंही अॅप डाऊनलोड करु नका, ओटीपी शेअर करु नका आणि माहितीही कुणाला देऊ नका.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...