अनेकदा लोक गॅरंटी आणि वॉरंटीबद्दल गोंधळलेले असतात. बर्याच लोकांना या दोघांमधील फरक माहित नाही, ज्यामुळे ते दोघांना समान मानतात.
Photo Credit; instagram
जेव्हा आपण कोणताही पॅकेज केलेला माल खरेदी करतो तेव्हा त्या मालावर गॅरंटी आणि वॉरंटी मिळते.
Photo Credit; instagram
गॅरंटी किंवा वॉरंटी असलेली उत्पादने थोडी महाग आहेत, परंतु त्यांची विश्वासार्हता चांगली असते. पण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यातला फरक आपण समजून घेऊयात.
Photo Credit; instagram
विक्रेत्यानं ग्राहकाला दिलेली विशेष सवलत ज्यामध्ये विकलं गेलेलं उत्पादन खराब झाल्यास दुकानदार किंवा कंपनीकडून त्याची दुरुस्ती केली जाते याला वॉरंटी म्हणतात.
Photo Credit; instagram
वॉरंटी कालावधी दरम्यान उत्पादनामध्ये काही समस्या असल्यास, ते विनामूल्य दुरुस्त केले जाते.
Photo Credit; instagram
तसंच जर, ग्राहकाला विक्रेत्यानं किंवा कंपनीनं खरेदी केलेल्या मालावर गॅरंटी दिली असेल, तर याचा अर्थ असा होतो की या कालावधीत ती वस्तू खराब झाली, तर ग्राहकाला त्याच्या मोबदल्यात नवी वस्तू मिळते.
Photo Credit; instagram
याशिवाय, ग्राहकाकडे त्या वस्तूचे कन्फर्म बिल किंवा गॅरंटी कार्ड असणं आवश्यक आहे.
महिनाभर ड्रायफ्रूट्स खा... नक्कीच मिळतील 'हे' खास फायदे!