Photo Credit; instagram
दिशा पाटनीनं इंटरनेटवर लावली आग! असा BOLD अवतार याआधी पाहिला नसेल
Photo Credit; instagram
दिशा पाटनी पुन्हा एकदा तिच्या सिझलिंग लूकमुळे चर्चेत आली आहे. दिशाचे बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
दिशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केलाय.
Photo Credit; instagram
दिशाच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांच्या मनाला भूरळ पडली आहे.
Photo Credit; instagram
दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. दिशाच्या हटके स्टाईलचंही कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
दिशाने ट्रेंडी आऊटफीट्स घातल्याचं फोटोत दिसत आहे. चाहत्यांनाही दिशाच्या स्टाईलचं आकर्षण लागलं आहे.
Photo Credit; instagram
दिशाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तुझ्या सौंदर्याचा नाद नाही, असं एका यूजरने म्हटलंय.
Photo Credit; instagram
दिशाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तुझ्या सौंदर्याचा नाद नाही, असं एका यूजरने म्हटलंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या तरुणी असतात सर्वात जास्त सुंदर
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल