Photo Credit; instagram

Disha Patani: याला म्हणतात कहर! दिशाने दाखवली Curvy figure, अन्…

Photo Credit; instagram

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

दिशा तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती काळ्या रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये दिसतेय.

Photo Credit; instagram

या ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा अगदी किलर दिसत आहे.

Photo Credit; instagram

लुक पूर्ण करण्यासाठी दिशाने लाइट मेकअप केला आहे.

Photo Credit; instagram

यासोबतच दिशाने तिचे केसांना कर्ल्स केले आहेत जे क्लासी लुक देत आहेत.

Photo Credit; instagram

दिशा पटानीच्या कर्व्ही फिगरने अनेक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशा पटानी किलर पोज देताना दिसत आहे. 

पुढील वेब स्टोरी

फक्त एक सवय... बघा पैसा कसा येईल घरात, थेट श्रीमंतच!

इथे क्लिक करा