Photo Credit; instagram
रात्री झोपताना उशीजवळ अजिबात ठेऊ नका 'या' गोष्टी! नाहीतर श्रीमंतही होतील कंगाल
Photo Credit; instagram
वास्तूशास्त्रानुसार, रात्री झोपताना उशीजवळ काही गोष्टी ठेवल्यास नकारात्मक उर्जा निर्माण होते आणि त्या अशुभही ठरतात.
Photo Credit; instagram
कधीही पर्स किंवा वॉलेट उशीजवळ ठेऊन झोपता कामा नये. असं केल्याने आर्थिक संकट येतं.
Photo Credit; instagram
रात्री झोपताना कधीही रस्सी किंवा लोखंडी साखळी डोक्याजवळ ठेऊ नये. असं केल्याने संपत्तीची हानी होते.
Photo Credit; instagram
रात्री झोपताना उशीजवळ घड्याळ, मोबाईल, लॅपटॉप ठेवल्याने आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काळे डाग लागलेली केळी खावी की नाही? सर्वात महत्वाची माहिती वाचाच
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!