Photo Credit; instagram

काळे डाग लागलेली केळी खावी की नाही? सर्वात महत्त्वाची माहिती वाचाच

Photo Credit; instagram

केळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. प्रत्येक हंगामात केळी उपलब्ध असतात आणि भारतात सर्व ठिकाणी मिळतात.

Photo Credit; instagram

केळ्यात व्हिटॅमीन ए, सी, व्हिटॅमीन बी-6, पोटॅशियम, सोडियम, आयर्न आणि वेगवेगळे अँटीऑक्सीडंट्स असतात.

Photo Credit; instagram

केळी कार्बोहायड्रेटचेही चांगलं सोर्स आहे. केळ्याचं सेवन केल्याने डायबिटीज नियंत्रणात राहू शकतं.

Photo Credit; instagram

परंतु, तुम्ही ऐकलं असेल, की केळी खूप पिकली असतील, तर ती खाल्ल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकतं.

Photo Credit; instagram

केळ्यावर काळे डाग TNF म्हणजेच (Tumor Necrosis Factor) कॅन्सरशी लढणारा पदार्थ आहे. 

Photo Credit; instagram

केळ्याच्या सालीवर जेवढे काळे डाग असतात तेवढ्या जास्त प्रमाणात त्यात TNF असतं.

Photo Credit; instagram

पिकलेल्या केळ्यात खूप जास्त अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

पुढील वेब स्टोरी

Uric Acid: शरिरातून झटपट बाहेर निघेल युरिक अॅसिड! फक्त 'या' पदार्थांचं सेवन करा

इथे क्लिक करा