Photo Credit; instagram
कधीच कंगाल होणार नाहीत! रोज सकाळी नक्की करा 'हे' काम
Photo Credit; instagram
आर्थिक संकट किंवा दारिद्य्र दूर करण्यासाठी सकाळची सुरुवात सकारात्मक उर्जा आणि योग्य कामांनी करणे गरजेचं असतं.
Photo Credit; instagram
सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याने आरोग्य चांगलं राहतच पण याचसोबत सकारात्मक उर्जाही मिळते.
Photo Credit; instagram
आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. तांब्याच्या वाटीत पाणी घेऊन त्यात लाल फूल आणि तांदूळ टाका.
Photo Credit; instagram
सकाळी घरच्या मंदिरात देसी तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. लक्ष्मी मातेची पूजा करा.
Photo Credit; instagram
सकाळी घराच्या साफसफाईवर विशेष लक्ष द्या. मुख्य दरवाजा आणि पूजेचं ठिकाण स्वच्छ आणि साफ ठेवा.
Photo Credit; instagram
स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजूंना कपडे, वस्त्र किंवा धनाचं दान करा. यामुळे आर्थिक संकट दूर होऊ शकतं.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: कोल्ह्यासारखे चालाख असतात 'या' जन्मतारखेचे लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या