Photo Credit; instagram
Dolly चाय वाल्याने नादच केलाय थेट! मालदीवमध्येही तुफान चर्चा; Video
Photo Credit; instagram
नागपूरचा डॉली चाय वाला आता परदेशातही नाव गाजवतोय. इंस्टाग्रामवर त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
यामध्ये डॉली मालदीवमध्ये चहा विकताना दिसतोय. यावेळी अनेक पर्यटकही तिथे उपस्थित होते.
Photo Credit; instagram
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये डॉलीने लिहिले आहे, 'मालदीव्स व्हायब्स.' डॉली बीचवर चहा बनवताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
चहा बनवल्यानंतर त्याचे अनेक कप तो प्लेटमध्ये ठेवतो. मग तो परदेशी लोकांना चहा देतो.
Photo Credit; instagram
डॉली सुरूवातीपासूनच त्याच्या चहा विकण्याच्या खास स्टाइलमुळे प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
पण त्याला सर्वाधिक प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स त्याच्या हातचा चहा प्यायले.
Photo Credit; instagram
नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओबद्दल बोलायचं तर हा व्हिडीओ त्याच्या मालदीव दौऱ्याचा आहे.
Photo Credit; instagram
याशिवाय डॉली दुबईलाही गेला होता. इंस्टाग्रामवर त्याचे ३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss Tips : वजन घटणार झटपट, फक्त चिया सीड्स खाताना करा 'ही' गोष्ट
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या