Photo Credit; instagram
संध्याकाळी अजिबात करू नका 'या' चुका! नाहीतर कंगालच व्हाल...
Photo Credit; instagram
संध्याकाळ दिवसाची सांगताच करत नाही, तर संध्याकाळ अध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
Photo Credit; instagram
संध्याकाळी काही गोष्टी केल्याने नकारात्मक उर्जा निर्माण होतेच. पण आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागतं.
Photo Credit; instagram
शास्त्रानुसार, संध्याकाळी झाडू फिरवल्याने घरातील सकारात्मक उर्जा नष्ट होते. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
संध्याकाळ होताच घरातील सर्व कोपऱ्यांची साफसफाई करा. घरात घाण असल्यास आर्थिक संकट येतं.
Photo Credit; instagram
संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्ष करणं किंवा पाणी घालणं अशुभ मानलं जातं.
Photo Credit; instagram
संध्याकाळी शिजवलेलं अन्न शिल्लक ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.
Photo Credit; instagram
संध्याकाळच्या वेळी घरात पूजा न करणे आणि दिवा न लावल्याने माता लक्ष्मीची कृपा होत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच घमंडी! नखरे तर...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!