Photo Credit; instagram
Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच घमंडी! नखरे तर...
Photo Credit; instagram
ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव आणि व्यक्तीमत्व समजतं.
Photo Credit; instagram
काही खास तारखेवर जन्मलेल्या लोकांचा स्वभाव खूपच घमंडी असतो, असं म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
कोणत्या तारखा अशा स्वभावाशी जोडल्या गेल्या आहेत आणि या लोकांची खासीयत काय असते, जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
1,10,19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 1 असतो. या लोकांच्या कुंडलीवर सूर्याचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
या तारखेला जन्मलेले लोक आत्मनिर्भर असतात आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत.
Photo Credit; instagram
या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. या लोकांचा स्वभाव स्पष्ट आणि कठोर असतो.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर या मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
New Year 2025 : नव्या वर्षात मिळणार पैसाच पैसा! फक्त 'हा' फॉर्म्युला...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा