Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
बदामात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमीन ई असतं. ज्यामुळे ब्रेन फंक्शन आणि मेमरी चांगली होते.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या बदामाचं सेवन केल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रोल (LDL) कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
बदाम भिजवल्याने त्यातील टेनिनचा स्तर कमी होतो. यात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या बदामात बायोटिन आणि व्हिटॅमीन ई असतं. ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होतात.
Photo Credit; instagram
नियमितपणे भिजवलेले बदाम खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते. कारण यात व्हिटॅमीन ई आणि अँटीऑक्सीडंट्स असतात.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या बदामात अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन्स असतात. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरारारा! प्रियांका चोप्राच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, तुम्ही पाहिले का?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...