Photo Credit; instagram

काय सांगता! 'या' जडीबूटी खाऊन तर बघा..नसा-नसात 'जवानी' भरेल

Photo Credit; instagram

अश्वगंधी ही एक मुख्य आयुर्वेदिक जडी-बूटी आहे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आणि उर्जा निर्माण होते.

Photo Credit; instagram

शतावरी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

सफेद मुसली एक नैसर्गिक शक्ती वर्धक आहे. ज्यामुळे शारीरिक कमजोरी दूर होऊन शरीरात उर्जा निर्माण होते.

Photo Credit; instagram

गुळवेल शरीरातील इम्यूनिटी वाढवते आणि शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

ब्राम्ही वनस्पती मानसिक आणि शारिरीक उर्जा वाढवण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. 

Photo Credit; instagram

मुलेठी वनस्पती शरीरातील तापमान थंड ठेवते आणि थकवा दूर करण्यास मदत करते. खोकल्यावरही गुणकारी असते. 

Photo Credit; instagram

आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. आवळा खाल्ल्याने शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीच्या 'त्या' बिकीनी फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला! चाहतेही झाले घायाळ

इथे क्लिक करा