Photo Credit; instagram

श्वेता तिवारीच्या 'त्या' बिकीनी फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला! चाहतेही झाले घायाळ 

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी एक प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. कसौटी जिंदगी की मालिकेतून श्वेता प्रकाशझोतात आली.

Photo Credit; instagram

 श्वेताचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. असा दावा केला जात आहे की, श्वेताने अभिनेता रॉनित रॉयसोबत बिकीनी शूट केलंय.

Photo Credit; instagram

श्वेताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1999 मध्ये टीव्ही सीरियल 'कलीरें'च्या माध्यमातून केली होती.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 ला उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथे झाला. 

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. श्वेताने बिग बॉस 4 ची ट्रॉफी जिंकून लोकप्रियता मिळवली.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीने दोनवेळा लग्न केलं. परंतु, दोन्ही वेळा श्वेताचा घटस्फोट झाला. 

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर व्हायरल झालेले श्वेता तिवारीचे फोटो आर्टिफिशियल इंटिलिजन्सने बनवण्यात आले आहेत. 

पुढील वेब स्टोरी

टेन्शन घेऊच नका! एकच पदार्थ खा; कमकुवत हाडे होतील लोखंडासारखी मजबूत

इथे क्लिक करा