Photo Credit; instagram
Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
Photo Credit; instagram
खजूर एक पौष्टीक ड्रायफूट आहे. खजूर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यावर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
खजूरात नैसर्गिक शर्करा, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. सकाळी खजूर खाण्याचे 5 फायदे जाणून घेऊयात
Photo Credit; instagram
खजूरात नैसर्गिक सागर (ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज) असतं. ज्यामुळे शरीरला त्वरीत उर्जा मिळते.
Photo Credit; instagram
खजूरात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया खूप चांगली होते. सकाळी खजूर खाल्ल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो.
Photo Credit; instagram
खजूरात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्वे आहेत. यामुळे हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
खजूरात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं आणि खूप कमी प्रमाणात सोडियम असतं. यामुळे हृदय निरोगी राहतं.
Photo Credit; instagram
सकाळी खजूर खाल्ल्याने भूख नियंत्रणात राहते. खजूरात नैसर्गिक साखर आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Skin Tips: कोरियन मुलींसारखी त्वचा चमकेल! फक्त 'हे' करायला विसरू नका
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?