Photo Credit; instagram

बिग बॉस 18 मध्ये दिसलेली एडन रोज अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

Photo Credit; instagram

एडनने एका मुलाखतीत कास्टिंग काउचचा तिचा भयानक अनुभव शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

एका सिनियर व्यक्तिने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा तिने आरोप केला आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्ही कास्टिंग काउचबद्दल जास्त बोललात तर इंडस्ट्रीतील लोक तुम्हाला कास्ट करत नाहीत, असंही अभिनेत्रीने सांगितलं.

Photo Credit; instagram

एक अनुभव सांगताना एडन म्हणाली, एका व्यक्तीने मला काम दिलं होतं. पहिली मिटींग चांगली झाली.

Photo Credit; instagram

त्या व्यक्तिचं ऑफिसही घरीच होतं, सर्वत्र कॅमेरे बसवलेले होते. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं.

Photo Credit; instagram

तिथे गेल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तिने माझ्या मांडीवर हात ठेवल्याचं एडन म्हणाली.

Photo Credit; instagram

एडन म्हणाली, तो माणूस खूप म्हातारा होता आणि मी खूपच लहान होते.

Photo Credit; instagram

एडन म्हणाली, तो माणूस खूप म्हातारा होता आणि मी खूपच लहान होते.

Photo Credit; instagram

कॅमेरे बसवलेले असतानाही त्यानं हे करण्याचं धाडस केलं. मी लगेचच पेपर फाडला आणि तिथून निघून गेले असं एडन म्हणाली.

पुढील वेब स्टोरी

समय रैनाला ट्रोल करणाऱ्यांना मुनव्वर फारुकी काय म्हणाला?

इथे क्लिक करा