Photo Credit; instagram
समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादात आहे. शोचे सर्व भाग Y
ouTube वरून हटवले गेले आहेत.
Photo Credit; instagram
मात्र, हा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. समय रैना आणि रणवीर इलाहाबादिया यांच्यावर देशभरातून टीका होत आहे.
Photo Credit; instagram
दुसरीकडे काही जणांकडून मात्र, समय रैनाची थेट पाठराखण केली जातेय.
Photo Credit; instagram
त्यापैकी एक म्हणजे स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी. मुनव्वरने समयच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली.
Photo Credit; instagram
मुनव्वरने या पोस्टमध्ये समयच्या नावासमोर एक किस इमोजीही वापरलेला दिसतोय.
Photo Credit; instagram
मुनवरने म्हटलंय की, कला ही एखाद्या स्प्रिंग सारखी असते. तुम्ही तिला जेवढं दाबाल, तेवढीच ती पुन्हा वर येईल.
Photo Credit; instagram
माझ्या प्रिय मित्रा, तू खूप जोमात पुन्हा उभा राहशील, असं म्हणत समयची पाठराखण केली आहे.
Photo Credit; instagram
रणवीर अलाहाबादियाने पालक आणि त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल वादग्रस्त विनोद केल्यानतंर समयचा शो वादात आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
FASTag चा नियम बदलला, टोलवर येऊ शकते 'ही' अडचण?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...