Photo Credit; instagram
अंडी की पनीर...काय खाल्ल्यानं शरीर बनतं लोखंडासारखं मजबूत
Photo Credit; instagram
अंड्याला प्रोटिनचं पावर हाऊस मानलं जातं. अंड्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळे तुम्हाला सतत भूख लागत नाही.
Photo Credit; instagram
एक उकडलेल्या अंड्यात 70-80 कॅलरी असतात. तसच यामध्ये व्हिटॅमीन बी, बी-12, सेलेनियम आणि अन्य पोषक तत्व असतात.
Photo Credit; instagram
अंड्यात असलेलं जास्त प्रोटिन पचवण्यासाठी शरीराला जास्त एनर्जी लागते. यामुळे मेटाबॉलिजम वेगानं वाढतं.
Photo Credit; instagram
पनीरही प्रोटिनचा एक जबरदस्त सोर्स आहे. पनीरमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते. परंतु, प्रोटिनचं प्रमाणही जास्त असतं.
Photo Credit; instagram
पनीरचं सेवन केल्यानं मांसपेशी मजबूत होतात आणि वेगाने फॅट बर्न करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. यामुळे हाडे मजबूत तर होतातच, पण वजनही झटपट कमी होतं.
Photo Credit; instagram
पनीरमध्ये प्रोबायोटिक्स असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी पनीर खूपच फायदेशीर असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अक्रोड! धक्कादायक कारण तर वाचा
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...