Photo Credit; instagram

शेतकऱ्याची लेक, 11th फेल... महिला अधिकारीची कहाणी ऐकून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

मध्य प्रदेशातील हरदा या छोट्या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीने कठीण परिस्थितीतही मोठे यश मिळवले आहे.

Photo Credit; instagram

प्रियल यादवचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, ती 11वीत नापास झाली होती, पण तिने हार मानली नाही.

Photo Credit; instagram

मेहनत करून तिने तीनदा MPPSC परीक्षा दिली आणि यावेळी ती उपजिल्हाधिकारी झाली.

Photo Credit; instagram

प्रियल यादवने गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ती अकरावीत नापास झाली होती.

Photo Credit; instagram

प्रियल उच्च शिक्षणासाठी इंदूरला गेली आणि पदवी घेतल्यानंतर इथूनच तिने MPPSC ची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

पहिल्यांदा जेव्हा प्रियलने  MPPSC परीक्षा दिली तेव्हा तिची जिल्हा रजिस्टर या पदावर नियुक्त झाली.

Photo Credit; instagram

मेहनत आणि कार्यक्षमतेमुळे प्रियल सहाय्यक आयुक्त झाली.

Photo Credit; instagram

प्रियल इथेच थांबली नाही, ती पुन्हा MPPSC परीक्षेला बसली आणि सहावी रँक मिळवून उपजिल्हाधिकारी झाली.

Photo Credit; instagram

प्रियल यादवच्या यशाने तरुणांना प्रेरणा मिळते. तिची कहाणी 12th फेल IPS मनोज शर्मा यांच्याशीही जुळते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली जणू सौंदर्याची खाणच!

इथे क्लिक करा