Photo Credit; instagram

आधी कोर्ट मॅरेज आता रॉयल वेडिंग... IAS रिया दाबी पुन्हा का बनल्या वधू?

Photo Credit; instagram

IAS रिया दाबीने एप्रिल 2023 मध्ये IPS मनीष कुमारसोबत कोर्ट मॅरेज केले होते.

Photo Credit; instagram

या दोघांनी त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे आता थाटात लग्न केलं असल्याचं म्हटलं जात आहे. 

Photo Credit; instagram

आता पुन्हा एकदा रिया दाबीने नववधू बनून सर्वांना चकित केलं आहे.

Photo Credit; instagram

24 फेब्रुवारी 2024 रोजी तिने पुन्हा IPS मनीष कुमार यांच्यासोबत रॉयल वेडिंग लग्न केलं.

Photo Credit; instagram

दोघांनी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसह हा शाही विवाह सोहळा पार पाडला. 

Photo Credit; instagram

लग्नाच्या फोटोंमध्ये मनीष कुमार पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर रिया लाल लेहेंग्यामध्ये दिसली.

Photo Credit; instagram

या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. हे व्हायरल होत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या तरुणींचा प्रेम व्यक्त करताना होतो लोच्या!

इथे क्लिक करा