Photo Credit; instagram
श्रीमंत व्हायचंय? 'या' 5 वास्तू टीप्स फॉलो करा! घरात येईल पैसाच पैसा
Photo Credit; instagram
धनाची प्राप्ती आणि समृद्धी करण्यासाठी वास्तूशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे तुम्ही धनप्राप्ती होईल.
Photo Credit; instagram
उत्तर-पूर्व दिशेला धनाचं स्त्रोत मानलं जातं. या क्षेत्राला नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवा. तिथे हलक्या स्वरुपाचा सामान ठेवा.
Photo Credit; instagram
तिजोरी किंवा पैशे ठेवण्याच्या अलमारीला दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवा. ही उत्तर दिशेकडे खुली झाली पाहिजे.
Photo Credit; instagram
घराच्या दक्षिण-पूर्व विभागात मनी प्लांट लावा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि आर्थिक संपत्ती वाढते.
Photo Credit; instagram
घरातील मेन गेट सकारात्मक उर्जेचा मार्ग असतो. या गेटला साफ आणि स्वच्छ ठेऊन आकर्षक बनवा.
Photo Credit; instagram
घरात खराब झालेलं सामान म्हणजेच भंगार ठेवल्याने नकारात्मक उर्जा वाढते. नियमितपणे साफसफाई करा.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बाईईई! शेअर बाजार गडगडलं,पत्त्यांसारखे कोसळले 'हे' 10 शेअर्स
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल