Photo Credit; instagram
Health Tips : हार्ट अटॅकचा धोका टळेल? फक्त 'या' गोष्टी लगेच फॉलो करा
Photo Credit; instagram
हृदय निरोगी असेल तर आरोग्य उत्तम राहतं. अनियमित लाईफस्टाईलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
फायबर, प्रोटिन आणि व्हिटॅमीन सी असलेल्या पदार्थांचं सेवन करा. Omega 3 फॅटी अॅसिडयुक्त मासे खाऊ शकता.
Photo Credit; instagram
रोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. रनिंग, योगा, चालणे, सायकलिंग केल्याने हृदयाच्या पेशी मजबूत होतात.
Photo Credit; instagram
तणाव हार्ट अटॅकचं मोठं कारण आहे. मानसिक शांती हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.
Photo Credit; instagram
रोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. रनिंग, योगा, चालणे, सायकलिंग केल्याने हृदयाच्या पेशी मजबूत होतात.
Photo Credit; instagram
धुम्रपान आणि मद्यपान केल्याने हृदय विकाराच्या समस्या वाढतात. धमण्या कुमकुवत झाल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल आणि शुगर लेव्हल नियमितपणे तपासून घ्या. हे योग्य प्रमाणात असल्यानं धोका टळतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्रीमंत व्हायचंय? 'या' 5 वास्तू टीप्स फॉलो करा! घरात येईल पैसाच पैसा
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...