Photo Credit; instagram
Health Tips: कायम फिट राहायचंय? सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी लगेच करा
Photo Credit; instagram
सकाळच्या सवयी आपल्या पूर्ण दिवसाच्या उर्जेवर आणि आरोग्यावर मोठा प्रभाव पाडते.
Photo Credit; instagram
काही चांगल्या सवयींमुळे तुमचं शरीर फिट राहू शकतं. मॉर्निंग रुटीनमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
सकाळी लवकर उठणं फक्त शरीरासाठी फायदेशीर नाही, तर मानसिग आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
Photo Credit; instagram
सकाळची सूर्यकिरणे शरीरात व्हिटॅमीन डी उपलब्ध करून देतात. यामुळे शरारातील हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
रात्रभर झोपल्याने आपलं शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिणे गरजेचं असतं.
Photo Credit; instagram
सकाळच्या वेळी ध्यान आणि प्राणायम केल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहतं आणि तणाव कमी होतो.
Photo Credit; instagram
सकाळी व्यायाम केल्यावर तुम्ही पूर्ण दिवस अॅक्टीव्ह आणि फ्रेश राहता. स्ट्रेचिंग, वॉकिंग, जॉगिंग करणं महत्त्वाचं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काळे डाग लागलेली केळी खावी की नाही? सर्वात महत्वाची माहिती वाचाच
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं