Photo Credit; instagram
टेन्शन घेऊच नका! मानसिक आरोग्य होतंय खराब? 'हे' उपाय नक्की करा
Photo Credit; instagram
रोज सकाळी मेडिटेशन करा. 5-10 मिनिटे ध्यान करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मनाला शांती मिळेल.
Photo Credit; instagram
प्रत्येक दिवशी दहा मिनिटे स्वत:चे विचार लिहून काढा. यामुळे तुम्ही दिवसभर अक्टिव्ह राहा.
Photo Credit; instagram
सुंगंधीत तेलाचा उपयोग करा. याला डिफ्यूजर किंवा आंघोळीच्या पाण्यात टाका. याला अरोमा थेरपी म्हणतात.
Photo Credit; instagram
रिलॅक्सिंग बाथ घ्या. पाण्यात बाथ सॉल्ट किंवा आवश्यकतेनुसार तेल टाका. यामुळे शारिरीक किंवा मानसिक शांती मिळेल.
Photo Credit; instagram
काही मिनिटांसाठी दिर्घ श्वास घ्या. 4 सेकंदासाठी श्वास घ्या. 4 सेकंदासाठी थांबा. पुन्हा 4 सेकंदासाठी श्वास सोडा.
Photo Credit; instagram
रोज 20-30 मिनिटे हलकं व्यायाम करा. जसं की योगा, चालणे किंवा स्ट्रेचिंग करा.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
क्रिकेटरच नव्हे! मॉडेल सुद्धा...RCB ची फलंदाज गगनचुंबी षटकारही ठोकते
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...