Photo Credit; instagram

Numerology : लय भारी! पार्टनरचं नशिब चमकवतात 'या' मुलांकाच्या पोरी!

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचं जीवन आणि व्यक्तीमत्वार त्याच्या मुलांकाचा मोठा प्रभाव पडत असतो.

Photo Credit; instagram

काही मुलांकाच्या मुली त्यांच्या जीवनाला फक्त सकारात्मक दिशाच देत नाहीत, तर पार्टनरचं नशिबही चमकवतात.

Photo Credit; instagram

मुलांक 2 असलेल्या मुली खूप भावुक, दयाळू आणि प्रामाणिक असतात. ते त्यांच्या पार्टनरची प्रत्येक गरज समजून घेतात.

Photo Credit; instagram

मुलांक 6 च्या मुली स्वभावाने आकर्षक, मनमिळावू आणि रचनात्मक असतात.

Photo Credit; instagram

मुलांक 9 च्या मुली स्वभावाने दृढ निश्चयी आणि आत्मनिर्भर असतात. पार्टनरला मोठं लक्ष्य गाठून देण्यासाठी मदत करतात.

Photo Credit; instagram

या मुलांकाच्या मुलींमध्ये कमालीचं धाडस आणि प्रामाणिकपणा असतो. याचा फायदा त्यांच्या पार्टनरला यश मिळवण्यात होतो.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाबाबत माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

तुमचा मित्र कुठे-कुठे फिरतोय? फक्त एका क्लिकवर समजेल, 'या' APP मध्ये...

इथे क्लिक करा