Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचं रूप जणू सौंदर्याची खाण!
Photo Credit; instagram
भारतात अनेक जण अंकशास्त्रावर खूप विश्वास ठेवतात आणि त्यावर चर्चा करत असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार जर तुमची मूलांक संख्या दोन असेल तर तुमच्या स्वभावाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर, तुमची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 ला चंद्राची संख्या म्हणतात. कारण या संख्येचा ग्रह चंद्र असतो.
Photo Credit; instagram
शुक्राची शक्ती देखील या संख्येत आढळते. कोणत्याही प्रयत्नाशिवाय त्यांना ग्लॅमर मिळते. ते दिसायलाही सुंदर असतात.
Photo Credit; instagram
एखाद्या मुलीचा मूलांक क्रमांक 2 असेल तर ती खूप सुंदर असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 च्या मुली प्रेम आणि करिअरमध्ये तर्बेज असू शकतात आणि कोणालाही संमोहित करू शकतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेले लोक स्वयंपाक, वैद्यकीय, सौंदर्य, मीडिया, शिक्षण आणि चित्रपट क्षेत्रात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेले लोक मेहनती असतात. त्यांना छोट्या गोष्टींचंही वाईट वाटतं आणि ते खूप हट्टी असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Shweta Tiwari भलतीच दिसते हॉट, पण कारण वेगळंच बरं का!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!