Photo Credit; instagram
Numerology: लाईफ पार्टनरसाठी प्रचंड लकी असतात या मुलांकाच्या तरुणी
Photo Credit; instagram
अंक शास्त्रानुसार एक ते नऊ पर्यंतच्या क्रमांकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा परिणाम होतो.
Photo Credit; instagram
हे ग्रह क्रमांकासह माणसाच्या जीवनावरही प्रभाव टाकतात. अशातच आज आम्ही तुम्हाला मुलांक 3 बाबत सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 किंवा 30 तारखेला झालेला असेल, त्यांचा मुलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे स्वामी गुरु आहे. त्यांच्या प्रभावामुळे या व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी असते.
Photo Credit; instagram
अंक शास्त्रानुसार मुलांक 3 च्या मुली जन्मापासूनच भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
मुलांक 3 च्या मुली लग्नानंतर सासरच्या मंडळींना आनंदी ठेवतात आणि घराल खूप सुंदर ठेवतात.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Horoscope : 'नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशी होणार मालामाल!
इथे क्लिक करा
Related Stories
Sara Ali Khan : सैफची लाडकी सारा या करोडपती मॉडेलच्या प्रेमात?
लंँडींग आलेल्या विमानाचं अचानक टेक-ऑफ, थरारक प्रकार
पोटावरची चरबी कमी करते पपई 30 दिवसात वजन होईल कमी
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक