Photo Credit; instagram
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींच्या आयुष्यात असतो राजलक्ष्मी योग!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे, आपण लोकांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.
Photo Credit; instagram
बृहस्पतिच्या प्रभावामुळे मूलांक 3 असलेल्या लोकांच्या जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मूलांक असलेल्या मुली जन्मापासून भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या मुली आपल्या पतींसाठी खूप भाग्यवान ठरतात. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
Photo Credit; instagram
सासरच्या लोकांसाठीही त्या शुभ असतात. त्यांच्या सासरच्या घरी पैशांची कमतरता नसते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हनुमान जयंतीला 'या' 3 गोष्टी कराल तर बजरंगबली होतील प्रसन्न अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!