Photo Credit; instagram
पतीचं भाग्यच बदलत नाही तर घरात लक्ष्मीही आणतात 'या' मूलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे आपण लोकांच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, जो वेगवान ग्रह मानला जातो.
Photo Credit; instagram
हा मूलांक असलेल्या मुली भावूक, दयाळू आणि साध्या मनाच्या असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेले लोक त्यांच्या साध्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करतात. प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होतो.
Photo Credit; instagram
त्यांना प्रेम आणि सौंदर्य क्षेत्रातील तज्ञ म्हणता येईल.
Photo Credit; instagram
क्रमांक 2 असलेल्या मुली त्यांच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करतात आणि त्यांना दुखावत नाहीत.
Photo Credit; instagram
पैसे साठवण्यातही त्या माहीर असतात. पतीची आर्थिक स्थितीही त्या सुधारते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना नेहमी जाणवतो एकटेपणा!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...