Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना नेहमी जाणवतो एकटेपणा!
Photo Credit; instagram
आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःला एकटी समजते.
Photo Credit; instagram
तर काही लोक त्यांच्या आयुष्यात जास्तीत जास्त वेळ एकाकीपणात घालवतात.
Photo Credit; instagram
माणसाच्या आयुष्याविषयीच्या अशा गोष्टींबद्दल मूलांकात सांगण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक ५ बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की हे लोक त्यांच्या आयुष्यातील जास्त वेळ एकटेपणात घालवतात.
Photo Credit; instagram
कामामुळे ते कुटुंबापासूनही दूर राहतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या नशिबात परदेशात जाण्याचीही संधी असते.
Photo Credit; instagram
त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे असते पण ते क्वचितच शक्य होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'झुकेगा नही साला'; या मूलांकाच्या लोकांचा स्वाभिमान हाच असतो बाणा!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!