Photo Credit; instagram

उत्तम पत्नी म्हणून 'या' मूलांकाच्या मुलींचं सर्वांकडून होतं कौतुक!

Photo Credit; instagram

प्रत्येक मूलांक संख्येचे स्वतःचे विशेष अर्थ आणि गुणधर्म असतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 3 मूलांक क्रमांक असलेल्या मुलींना सर्वोत्तम पत्नी मानले जाते.

Photo Credit; instagram

त्यांना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे हाताळता येतात आणि सर्वांना कसं आनंदी ठेवायचं हे ही माहित असतं.

Photo Credit; instagram

यासोबतच त्यांना सौभाग्यही प्राप्त होते. या मूलांकाच्या मुली पतीच्या यशाचे कारण बनतात.

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबींना मिळाली कोणती मोठी जबाबदारी?

इथे क्लिक करा