Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली फिटनेसकडे देतात विशेष लक्ष!
Photo Credit; instagram
मूलांक हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील आरशासारखा असतो.
Photo Credit; instagram
यात माणसाच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
Photo Credit; instagram
आज आपण ५ मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना स्वतःला फिट ठेवायला आवडते.
Photo Credit; instagram
ते आरोग्याकडे खूप लक्ष देतात. त्यांना व्यायाम करायला आवडतो.
Photo Credit; instagram
ते कुटुंबासाठी खूप कष्ट करतात.
Photo Credit; instagram
जेव्हा कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा ते जिद्दीने लढतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सुहाना-आर्यन नाही... तर, या महिलेसोबत शाहरूखची IPL ला हजेरी!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या