Photo Credit; instagram
'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे राजा मला...'; 'या' मुली असतात खूपच डिमांडिंग!
Photo Credit; instagram
कोणत्याही व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेवरून ठरते.
Photo Credit; instagram
माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्याच्या मूलांकावरून समजते. अंकशास्त्रात मूलांक 7 चे स्वतःचे महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 7 च्या मुलींना धनाचा देवता कुबेर यांचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
या मुली खूप भाग्यवान असतात पण डिमांडिंही तितक्याच असतात.
Photo Credit; instagram
7व्या मूलांकाच्या मुलींना पतीकडून खूप अपेक्षा असतात. त्यांना पतीने नवनवीन गिफ्ट द्यावे असे वाटत राहते.
Photo Credit; instagram
लग्नानंतर या मुली ज्या घरात जातात, नशीबही त्यांच्यासोबत जाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Dolly चाय वाल्याने नादच केलाय थेट! मालदीवमध्येही तुफान चर्चा; Video
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?