Photo Credit; instagram

'या' मूलांकाच्या मुली असतात भांडणखोर, उठसूठ करतात कटकट!

Photo Credit; instagram

प्रत्येक मूलांकाचे स्वतःचे विशेष अर्थ आणि गुणधर्म असतात.

Photo Credit; instagram

मूलांक तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर आणि आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर प्रभाव टाकू शकतात.

Photo Credit; instagram

मूलांक तुमच्या जन्मतारखेनुसार ठरतो. ही संख्या 1 ते 9 पर्यंत असते.

Photo Credit; instagram

आज अशाच 5 मूलांकाच्या मुलींबद्दल आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल तर तुमची मूलांक संख्या 5 असेल.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 चे प्रतिनिधित्व करणारा ग्रह बुध आहे.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली खूप भावूक असतात.

Photo Credit; instagram

अनेक वेळा अशा मुली आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा राग दिसून येतो.

Photo Credit; instagram

अशा वेळी त्यांच्या वागण्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ लागतो. त्या भांडखोर स्वभावाच्या असतात. 

पुढील वेब स्टोरी

विद्यार्थ्यांसाठी खास मेसेज, शेअर केली मार्कशीट... कोण आहेत 'या' IAS अधिकारी?

इथे क्लिक करा