Photo Credit; instagram

विद्यार्थ्यांसाठी खास कॅप्शन, शेअर केली मार्कशीट... कोण आहेत 'या' IAS अधिकारी?

Photo Credit; instagram

सध्या अनेक विद्यार्थी UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२४ च्या तयारीत व्यस्त आहेत.

Photo Credit; instagram

यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक IAS अधिकारी पुढे सरसावल्या आहेत. 

Photo Credit; instagram

या IAS अधिकाऱ्यांचं नाव सोनल गोयल असून त्यांनी त्यांच्या UPSC मेन परीक्षेच्या मार्कशीटचा फोटो शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

फोटो शेअर करताना त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत लिहिलं की, 'जेव्हा मी 2007 च्या मेन परीक्षेची मार्कशीट पाहते तेव्हा मला एक वेगला क्षण अनुभवायला मिळतो.' 

Photo Credit; instagram

'ही मार्कशीट मला परीक्षा आणि माझ्या यशाची आठवण करून देते ज्यामुळे माझं 2008 मध्ये फाइनल सिलेक्शन झालं होतं.'

Photo Credit; instagram

एखादा विद्यार्थी त्याच्या पहिल्या प्रयत्नासाठी तयारी करतोय तर काही जण त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नाची तयारी करत आहेत. 

Photo Credit; instagram

अशा वेळी IAS अधिकारी सोनल गोयल यांची ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतेय. 

पुढील वेब स्टोरी

आयुष्य होईल मस्त! Malaika Arora चे योगा रूटीन फॉलो तर करा!

इथे क्लिक करा