Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना सौंदर्याचा असतो माज!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, मूलांक संख्येद्वारे कोणाचेही व्यक्तिमत्व ठरवता येते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक हा जन्मतारीख आणि त्याच्या बेरजेनुसार ठरतो. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 ला चंद्राची संख्या म्हणतात. म्हणजेच या संख्येचा स्वामी ग्रह चंद्र आहे.
Photo Credit; instagram
या संख्येत शुक्राची शक्ती देखील आढळते. कोणत्याही प्रयत्नाशिवाय त्यांना ग्लॅमर मिळते. दिसायला ते सुंदर असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 च्या मुली प्रेम आणि सौंदर्यात तज्ज्ञ असू शकतात आणि कोणालाही आकर्षित करू शकतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना त्यांच्या सौंदर्याचा खूपच माज असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारच्या टोन्ड फिगरचं रहस्य काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...