Photo Credit; instagram
पतीवर जीवापार प्रेम करतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख आणि त्यांचा मूलांक यावरून माहिती मिळते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, आज आपण अशा संख्येच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या भाग्यवान मानल्या जातात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक क्रमांक दोनच्या मुली दिसायला खूप सुंदर असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली प्रेमळ आणि भावूकही असतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुलींमध्ये चांगल्या पत्नीचे सर्व गुण असतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या मुली पतीवर जीवापार प्रेम करतात. त्या भाग्यवान असतात आणि त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwari च्या बोल्डनेसचा तडका, फोटो पाहून भरणार नाही मन
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?