Photo Credit; instagram

काय सांगता! 'या' मुलांकाच्या पोरी नवऱ्यावर करतात जीवापाड प्रेम

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषनुसार, कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जन्मतारखेच्या आधारावर निर्धारित केला जातो.

Photo Credit; instagram

काही मुलांकाच्या मुली त्यांच्या पार्टनरवर खूप प्रेम करणाऱ्या आणि सन्मान देणाऱ्या मानल्या जातात.

Photo Credit; instagram

मुलांक 2 च्या मुली खूप संवेदनशील, दयाळू आणि रोमॅन्टिक असतात. या मुली पतीच्या भावनांना समजून घेतात.

Photo Credit; instagram

मुलांक 6 च्या महिला आकर्षक आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या असतात. या मुली पतीच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतात.

Photo Credit; instagram

मुलांक 9 च्या मुली पतीवर खूप प्रेम करतातच. पण त्या महिला त्यांच्या पतीला नेहमीच सपोर्टही करतात.

Photo Credit; instagram

मुलांक 9 च्या मुली पतीवर खूप प्रेम करतातच. पण त्या महिला त्यांच्या पतीला नेहमीच सपोर्टही करतात.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

कच्चे बदाम खाताय? भिजवलेले बदाम खाऊनच बघा...मिळतात अनेक फायदे

इथे क्लिक करा