Photo Credit; instagram

हनुमान जयंतीनंतर 'या' लोकांचा सुरू होणार सुवर्णकाळ!

Photo Credit; instagram

यावर्षी हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. वैदिक ज्योतिषात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. 

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षीची हनुमान जयंती 3 राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहे.

Photo Credit; instagram

यामध्ये कर्क, वृश्चिक, कुंभ राशीचा समावेश आहे. या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

Photo Credit; instagram

कर्क राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप फलदायी असणार आहे, त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल.

Photo Credit; instagram

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप शुभ मानला जातो कारण त्यांचा अधिपती ग्रह मंगळ आहे आणि हनुमानजी देखील या ग्रहाशी संबंधित आहेत. 

Photo Credit; instagram

कुंभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप छान असणार आहे. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली कधीच करत नाहीत दगाबाजी!

इथे क्लिक करा