Photo Credit; instagram
Radix: तुमचाही असेल 'हा' मूलांक तर नक्कीच येतील 'अच्छे दिन'!
Photo Credit; instagram
प्रत्येक मूलांक संख्येचे स्वतःचे विशेष अर्थ आणि गुणधर्म असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांक संख्या महत्त्वाची मानली जाते. मूलांक संख्या व्यक्तीच्या ग्रहांशी देखील संबंधित आहे.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.
Photo Credit; instagram
असे म्हणतात की ज्यांचा मूलांक क्रमांक 4 आहे ते लोक खूप आनंदी जीवन जगतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक 4 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आईबरोबर लेकही करतेय कहर, Palak Tiwari चा हा लुक पाहाच!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?