Photo Credit; instagram

आईबरोबर लेकही करतेय कहर, Palak Tiwari चा हा लुक पाहाच!

Photo Credit; instagram

पलक तिवारी तिच्या नवनवीन स्टाइलमुळे दररोज चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

नुकतेच पलकने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यावेळी पलकने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला लेहेंगा परिधान केला आहे. 

Photo Credit; instagram

तिचा लुक पूर्ण करण्यासाठी पलकने कपाळावर बिंदी लावली आहे.

Photo Credit; instagram

यासोबतच तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये पलकचे सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

Photo Credit; instagram

पलकचे हे किलर फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तिच्याकडे टक लावून पाहणे भाग पडले आहे.

Photo Credit; instagram

काही सोशल मीडिया यूजर्स पलकची तुलना तिची आई श्वेतासोबत करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

Radix: बिनधास्त बोलतात पण निर्मळ मनाच्या असतात 'या' मुली!

इथे क्लिक करा